निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले
6
Nov
आज वॉर्ड 130 मधील आराध्या रेसिडेन्सी, कामागल्ली येथील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन सायं करण्यात आले. यावेळी श्री परमेश्वर कदम, श्री प्रवीण छेडा, श्री भालचंद्र शिरसाट, श्री रवी पुंज, श्री विकास कामत, श्री जितू दवे, श्री विशाल खरगुळे, श्री अशोक राय, श्रीमती बिंदू त्रिवेदी, श्री जय देसाई, श्री विद्युत काजी, श्री संजय पारेख, श्री राजू बर्गे, श्री रवी नेटावटे, श्री कैलास बर्वे यांच्यासह महायुतीतील असंख्य कार्यकर्ते मोठ्या उत्साहात उपस्थित
होते.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #Inauguration