” नित्यांनाद नगर, बालमित्र सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याला राहिलो उपस्थित “
26
Jan
आज माझ्या शुभहस्ते नित्यानंद नगर मधील बालमित्र सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी श्री जय देसाई,श्री राजू बर्गे,श्री शैलेश मेहता,श्री महादेव चंदनशिवे, श्री इमरान शेख,श्री नाना ताथेले,श्री मंगेश सुराणा,श्री अभिजीत मोरे,श्री बापूसाहेब,श्री बाळासाहेब काकडे आदी मान्यवरांसह स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
#InaugurationCeremony #GhatkoparEast #SevaBhaviParagShah2_0