“दत्तदिगंबर सोसायटीमध्ये दत्तजयंती उत्सवानिमित्त ज्ञानयज्ञ व किर्तन सप्ताहात उपस्थित”
12
Dec
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…
दत्त जयंती निमित्त दत्तदिगंबर सोसायटी, गौरीशंकर वाडी नं 1 मधील स्वानंद सुखनिवासी तपोनिधी गणेशनाथ महाराज सेवा मंडळ द्वारा आयोजित दत्तजयंती उत्सवानिमित्त ज्ञानयज्ञ व किर्तन सप्ताहाला भेट दिली. सदर प्रसंगी मंडळाचे श्री मधुकर कोथेरे, श्री तानाजी निकम, श्री किरण काळे, श्री शिवराम पांडव, श्री अविनाश जाधव, श्री देवेन चितालिया, श्री संजय दरेकर, ऍड राजेश म्हामुणकर, श्री यशवंत मोरे, श्री संजय भोसले, श्री सुनिल शृंगारे, श्री राजेश राणे, श्री बाळकृष्ण माने, श्री ज्ञानदेव मांजरेकर, श्री श्रीनिवास वेमाघट्टी, श्री सचिन भोसले, श्रीमती वीणा लाड, श्रीमती अनिता खेडेकर व असंख्य भाविक उपस्थित होते.
#DattJayantiUtsav #SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast