घाटकोपर (पूर्व) श्री स्वामी समर्थ मठात गुरू पौर्णिमेनिमित्त दर्शन व भक्तसंवाद

Posted by admin
Category:

श्री स्वामी समर्थ
आज गुरू पौर्णिमेनिमित्त पंतनगर, घाटकोपर (पूर्व) येथील श्री स्वामी समर्थ मठात दर्शन घेण्याचा योग आला.
अत्यंत शांत, भक्तिमय वातावरणात श्री स्वामींच्या चरणी नतमस्तक होत, परिसरातील भक्तगणांशी संवाद साधला. समाजासाठी अशी आध्यात्मिक स्थळं प्रेरणादायी ठरतात. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने सर्वांवर सदैव मंगल घडो हीच प्रार्थना.

Leave a Reply

Open chat
Powered by