“घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील बूथला भेट देऊन तेथील कामाचा आढावा “

Posted by admin
Category:

माझ्या घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील बूथला भेट दिली. यावेळी तेथील निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची पाहणी करून मतदानाचा आढावा घेतला. बूथवर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते व मतदार यांच्याशी संवाद साधला.

#MaharashtraElection2024 #Election2024 #GhatkoparEast #VotingDay

Leave a Reply

Open chat
Powered by