घाटकोपर पूर्व येथील हिंदू जन आक्रोश मोर्चात सहभागी
8
Dec
।।जय श्रीराम।।
घाटकोपर पूर्व मधून बांगलादेशीय हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध विश्व हिंदू परिषद घाटकोपर जिल्हा मार्फत धर्म रक्षणासाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला उपस्थित राहून हिंदू जनसमुदायावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध निदर्शने केलीत. यावेळी घाटकोपर पूर्व मधील असंख्य हिंदू बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #विश्वहिंदूपरिषद
#JaiShriRam #HinduRights #BangladeshHindus #HinduUnity #ReligiousFreedom #JusticeForHindus #JanAkroshMorcha