घाटकोपर पूर्व मधील श्री. मिहिर कोटेचा यांची प्रचार यात्रेत उपस्थित
6
May
आज घाटकोपर पूर्व मधील वॉर्ड क्रं 132 येथील शिवकृपा सोसायटी, घाटकोपर पूर्व ते आनंदजी लेन, एम.जी. रोड येथे ईशान्य मुंबई लोकसभा, महायुती भाजपाचे उमेदवार मा. श्री. मिहिर कोटेचा यांची प्रचार यात्रेत शिवसेना विभाग प्रमुख श्री. परमेश्वर कदम यांच्यासमवेत प्रमुख उपस्थितीत उपस्थित राहिलो. यावेळी श्री. अशोक राय, श्री. विनायक कामथ, श्री. विकास कामत, श्री. प्रवीण छेडा, श्री. भालचंद्र शिरसाट, श्रीमती बींदुबेन त्रिवेदी, श्रीमती रितूताई तावडे, श्री. मंगल भानुशाली, श्रीमती अनिताताई अतीतकर, श्रीमती दिपालीताई शिरसाट, श्रीमती फाल्गुनी दवे, श्री. दिलीप लीलानी, श्री. श्रीधर साळवे, श्री. अमर भोसले आदी मान्यवरांसह मुंबई, जिल्हा, मंडळ, वॉर्डचे पदाधिकारी व असंख्य महिला, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.



