घाटकोपर पूर्वमध्ये माझ्या विजयाकरिता आयोजित वंदे घाटकोपर रॅलीत मा. श्री किरीटजी सहभागी
24
Nov
घाटकोपर पूर्वमध्ये विकासाच्या कार्यांना प्राधान्य देत, घाटकोपरवासियांनी मला पुन्हा एकदा संधी देऊन आमदारपदी विराजमान केले आहे. या निम्मिताने वंदे घाटकोपर रॅलीमध्ये मा. डॉ. किरीट सोमय्या जी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी त्यांनी मला विजयाच्या शुभेच्छा व भरभरून आशीर्वाद दिले. यावेळी मी त्यांच्या सहकार्याविषयी व पाठिंब्यासाठी आभार मानले.
#SevaBhaviParagShah2_0 #वंदे_घाटकोपर_रॅली #Rally #GhatkoparEast #MaharashtraElection2024