“घाटकोपर, टिळक रोड येथील अंबिका मातेचे घेतले मनोभावे दर्शन…”

Posted by admin
Category:

जय माता दी 🙏

घाटकोपर पूर्वमध्ये भानुशाली वाडी, टिळक रोड येथील अंबिका माता मंदिरात जाऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले. उपस्थित देवीभक्तांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मंदिरात माझ्यासह श्री भालचंद्र शिरसाट,श्री धर्मेश गिरी, श्री मंगल भानुशाली, श्री जितू भानुशाली, श्री अरुण भानुशाली, श्री नरेश सेठीया आदी मान्यवरांसह भानुशाली वाडीतील रहिवाशीही मोठया संख्येने उपस्थित होते.

#ghatkopareast #paragshah #NavratriFestival #NavratriSpecial #NavratriBlessings

Leave a Reply

Open chat
Powered by