घाटकोपरमधील (पू.) श्री. मिहिर कोटेचा यांच्या प्रचार यात्रेत सहभागी
घाटकोपर पूर्व मधील वॉर्ड क्रं 131 येथील पॉप्युलर हॉटेल, घाटकोपर पूर्व ते स्वामी समर्थ मठ, पंतनगर येथे ईशान्य मुंबई लोकसभा, महायुती भाजपाचे उमेदवार मा. श्री. मिहिर कोटेचा यांच्या प्रचार यात्रेत खासदार मा. श्री. मनोज कोटक जी, मा. श्री. किरीट सोमय्या जी, शिवसेना विभाग प्रमुख श्री परमेश्वर कदम जी, मनसे महाराष्ट्र सरचिटणीस श्रीमती रिटाताई गुप्ता जी यांच्यासह प्रमुख उपस्थित राहिलो. यावेळी श्री.अशोक राय, श्री. विनायक कामथ, श्री. विकास कामत, श्री. प्रवीण छेडा,श्री भालचंद्र शिरसाट,श्रीमती बींदुबेन त्रिवेदी, श्रीमती रितूताई तावडे, श्री मंगल भानुशाली, श्रीमती अनिताताई अतीतकर, श्रीमती दिपालीताई शिरसाट, श्रीमती फाल्गुनी दवे, श्री. अविनाश जाधव, श्री. श्रीधर साळवे, श्री. संदीप कुलथे, श्री. हरिश्चंद्र जंगम आदी मान्यवरांसह मुंबई,जिल्हा,मंडळ,वॉर्ड चे पदाधिकारी व असंख्य महिला, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.


