घाटकोपरमधील (पू.) वॉर्ड क्रं 125 मध्ये प्रचार यात्रेत सहभागी
घाटकोपर पूर्व मधील वॉर्ड क्रं 125 रमाबाई आंबेडकर नगर येथील प.पू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, घाटकोपर पूर्व ते प्रभात नगर येथे ईशान्य मुंबई लोकसभा, महायुती भाजपाचे उमेदवार मा.श्री. मिहिर कोटेचा यांच्या प्रचार यात्रेत डॉ. किरीट सोमय्या जी, श्री. शिरीष सावंत, श्रीमती रिटाताई गुप्ता यांच्यासह प्रमुख उपस्थितीत राहिलो. यावेळी श्री. अशोक राय, श्री. विकास कामत, श्री. प्रवीण छेडा, श्री. भालचंद्र शिरसाट, श्रीमती बींदुबेन त्रिवेदी, श्री. मंगल भानुशाली, श्री. तुषार कांबळे, श्री. रत्नम देवेंद्र, श्री. संगदिप केदारे, श्रीमती सविताताई कापसे, श्रीमती कुंदाताई चक्रनारायान शिवसेना गटाचे श्री. सुरेश आवळे, श्री. यशवंत मोरे, श्री. रियाज शेख, आरपीआय (आ) गटाचे श्री. राजाभाऊ गांगुर्डे, श्री. रवी नेटवटे, डी.एम.चव्हाण (मामा), राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे श्री. बापू धुमाळे, श्री. राहुल जाधव, मनसे गटाचे श्री. संदीप कुलथे, श्री. कुणाल केदारे. दलित पॅन्थर गटाचे श्री. बाळासाहेब पडवळ, श्री. बाबू मोरे, श्री. रोहित भंडारे आदी मान्यवरांसह मुंबई,जिल्हा, मंडळ, वॉर्डचे महायुतीचे पदाधिकारी व असंख्य महिला, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.




