गुरू पौर्णिमा २०२५: वल्लभबाग लेन, घाटकोपर येथील श्री साईबाबा मंदिरात भक्तिपूर्वक दर्शन
10
Jul
॥ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंद सदगुरु श्री साईनाथ महाराज की जय ॥ 🙏
आज गुरू पौर्णिमा निमित्त घाटकोपर (पूर्व) वल्लभबाग लेन येथील श्री साई बाबा मंदिरात दर्शनाचा योग आला.
भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या या पवित्र स्थळी श्री साई बाबांचे दर्शन घेऊन मनाला अपार शांती व समाधान लाभले. मंदिराचे विश्वस्त मंडळ व स्थानिक नागरिकांशी सुसंवाद साधला.
अशा आध्यात्मिक स्थळांमुळे समाजामध्ये एकात्मता व सकारात्मकता निर्माण होते. श्री साई बाबांची कृपा सर्वांवर सदैव राहो, हीच प्रार्थना.






