गिगावाडी येथे नवीन ४ इंची जलवाहिनीचे लोकार्पण – पाणीटंचाईच्या समस्येवर कायमचा उपाय

Posted by admin
Category:

दीर्घकाळच्या पाणीअभावी होणाऱ्या महिलांच्या अडचणींना आज पूर्णविराम मिळाला…!
🚰 गिगावाडीच्या विकासात आणखी एक पाऊल..!
आज दिनांक २१ जुलै २०२५, दुपारी गिगावाडी शाखेजवळ, घाटकोपर पश्चिम येथे नवीन ४ इंची जलवाहिनीचे लोकार्पण माझ्या शुभहस्ते संपन्न झाला असून या महत्त्वपूर्ण पायाभरणीमुळे गिगावाडी परिसरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम व नियमित होणार आहे.
गरज आणि नागरिकांच्या प्रतीक्षेचा आज शेवट झाला आणि सुरुवात झाली नवे आश्वासक पर्वाची!
💧 ही योजना म्हणजे आमच्या विकासनिष्ठ कार्यपद्धतीचा एक भाग असून, ‘सर्वांपर्यंत सुविधा’ हा आमचा कटिबद्ध उद्देश आहे.
गिगावाडीचा जलप्रवाह सुरू झाला, आता हा भागही विकासाच्या प्रवाहात सामील.
🚰 Another Step Forward in Gigawadi’s Development!
Long-standing struggles of women due to water scarcity finally come to an end…!
On 21st July 2025, in the afternoon near the Gigawadi branch, Ghatkopar West, I had the privilege of inaugurating a new 4-inch water pipeline. This crucial infrastructure development will now ensure a stronger and more consistent water supply in the Gigawadi area.
Today marks the end of a long wait and the beginning of a new, hopeful chapter for the citizens!
💧 This project is a testament to our development-driven governance, firmly rooted in our commitment to “Facilities for All.”
With the water now flowing in Gigawadi, this region proudly steps into the stream of progress.

Leave a Reply

Open chat
Powered by