” गरोडिया नगर येथे एकल श्रीहरी समितीच्या आयोजित नंदोत्सवात उपस्थित “
1
Aug
माझ्या घाटकोपर पूर्व मतदारसंघात महाराज अग्रसेन भवन, गरोडिया नगर येथे एकल श्रीहरी समिती क्रमांक 8 मार्फत आयोजित केलेल्या नंदोत्सवात सहभागी झालो. यावेळी सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा मी मनसोक्त आनंद लुटला. सदर कार्यक्रमात माझ्यासह श्री विकास कामत, श्री भालचंद्र शिरसाट, श्री जय देसाई, श्री निरंजनलाल गुप्ता, श्री मोहनलाल अग्रवाल व इतर समिती सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या देखण्या आयोजनाबद्दल मी आयोजकांचे कौतुक केले.
#GhatkoperEast


