काशी यात्रेवरून परतलेल्या भाविकांचे आमदार राम कदम यांच्यासह भव्य स्वागत – लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दर्शन व अनुभवांची झाली देवाणघेवाण.
27
Aug
हर हर महादेव
मी आणि मा. आमदार श्री राम कदम जी यांनी काशी यात्रेला पाठवलेले श्रद्धाळु लोकमान्य टिळक टर्मिनस येथे परतले. या प्रसंगी मी त्यांची भेट घेऊन त्यांचे दर्शन घेतले व त्यांचा अनुभव जाणून घेतला. यावेळी माझ्यासमवेत श्री रवी पूज, श्री अजय बागल, श्री अविनाश जाधव, श्री तुषार कांबळे, श्री रत्नम देवेंद्र, श्री राजू बर्गे, श्री आनंद पाठक, श्री किरण शेट्टी,श्री संजय भोसले, श्री कुणाल देवेंद्र व कार्यकर्ते उपस्थित होते.
#GhatkoparEast #paragshah


