कामराज नगर पोलीस चौकीच्या शेजारी निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी
5
Nov
आज वॉर्ड 133 मधील शिवसेना शाखा 133, कामराज नगर पोलीस चौकीच्या शेजारी निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माझ्या समवेत श्री परमेश्वर कदम, श्री. प्रवीण छेडा, श्री रवी पुज, श्री विकास कामत, श्री भालचंद्र शिरसाट, श्री जय देसाई, श्री बाबू दरेकर, श्री रत्नम देवेंद्र, श्री समीर औरंगाबादवाला, श्री रवी नेटावटे, श्री शार्दुल साहेब, श्री आनंद शिंदेकर, श्री दिपक भोसले, श्री गजानन आहिरे, श्री हरीशचंद्र जंगम, श्री कुणाल देवेंद्र, श्री मधुकर पाटेकर, श्री दशरथ चिमटे, श्रीमती कुंदा चक्रनारायण, श्री देवेन चितालिया, श्रीमती मालती हवलदार आदी मान्यवरांसह महायुतीतील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #MaharashtraElection2024