ऑपरेशन सिंदूरच्या विजयाच्या गौरवासाठी मुंबईत भव्य तिरंगा रॅलीत सहभाग

Posted by admin
Category:

🗓️ 14-05-2025
भव्य तिरंगा रॅली 🇮🇳
देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने पार पाडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या अभूतपूर्व विजयाचा गौरव करण्यासाठी, राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटी दरम्यान काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा यात्रेत सहभागी झालो.
या राष्ट्रप्रेमाच्या आणि एकतेच्या यात्रेत मी पूर्ण जोशात सहभाग घेतला. तिरंगा हाती घेत त्यांनी नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीची ऊर्जा जागवली आणि भारतीय सैन्याच्या पराक्रमाला मानाचा मुजरा केला.

Leave a Reply

Open chat
Powered by