ईशान्य मुंबईकरांची साथ फक्त कोटेजींना
30
Apr
ईशान्य मुंबईच्या जनतेची साथ कोटेचाजींना
आज घाटकोपर पूर्व मधील वॉर्ड क्रं 130 येथील गिगावाडी, विद्याविहार पश्चिम ते निओ वेलकम हॉटेल येथे ईशान्य मुंबई लोकसभा, महायुती भाजपाचे उमेदवार मा. श्री मिहिर कोटेचा यांच्या प्रचार यात्रेत ,मा. श्री किरीट सोमय्या यांच्यासह उपस्थितीत राहिलो. यावेळी श्री. अशोक राय, श्री. विनायक कामथ, श्री. रवी पुज, श्री. विकास कामत, श्री. प्रवीण छेडा, श्री. भालचंद्र शिरसाट, श्रीमती बींदुबेन त्रिवेदी, श्री मंगल भानुशाली, श्रीमती अनिताताई अतीतकर, श्रीमती दिपालीताई शिरसाट, श्रीमती फाल्गुनी दवे, श्री. राजू बर्गे, श्री. शैलेश मेहता आदी मान्यवरांसह मुंबई, जिल्हा, मंडळ, वॉर्ड चे पदाधिकारी व असंख्य महिला, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.


