आज मनसेच्या वरिष्ट पदाधिकाऱ्यांची भेट घेतली
2
May
ईशान्य मुंबई लोकसभा महायुती भाजपा उमेदवार मा. श्री. मिहिर कोटेचा यांच्या समर्थनार्थ संदर्भात आज मनसेच्या वरिष्ट पदाधिकाऱ्यांची भेट घेतली व निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळवण्याबाबत सखोल चर्चा केली. यावेळी माझ्यासह श्री. संदीप कुलथे (मनसे विभाग अध्यक्ष), मा. श्री. गोविंद जाईल (उपविभाग अध्यक्ष), मा. श्री. अविनाश कदम (महाराष्ट्र उपाध्यक्ष) उपस्थित होते.
