आज निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम पार पडला
आज वॉर्ड 131 मधील हिंगवाला लेन, फुल मार्केट समोरील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मा. खासदार श्री. मनोज कोटक, श्री परमेश्वर कदम, श्री प्रवीण छेडा, श्री भालचंद्र शिरसाट, श्री विनायक कामत, श्री अशोक राय, श्री रवी पुंज, श्री विकास कामत, श्रीमती बिंदू त्रिवेदी, श्रीमती रितू तावडे, श्रीमती अनिता अतितकर, कॅप्टन स्वामीनाथन, श्री धर्मेश गिरी, श्री गजानन पवार, श्री विद्युत काजी, श्री जय देसाई, श्री अजय बागल, श्री अविनाश जाधव, श्री तुषार कांबळे, श्रीमती दिपाली शिरसाट, श्री बाबू दरेकर, श्री जितू मच्छर, श्री संजय भोसले, श्री राजेश राणे, श्री सुनील शृंगारे, श्री यशवंत मोरे, श्री हरिश्चंद्र जंगम, श्री राजाभाऊ गांगुर्डे, श्री श्रीधर साळवे, श्री रवी नेटवटे, श्री संदीप पगारे, श्री डी. एम. मामा, श्रीमती वीणा लाड, श्री कुणाल देवेंद्र, श्री प्रशांत शेट्टी आणि महायुतीतील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast