आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भांडूप येथे आयोजित महायुतीच्या जाहीर मेळाव्यात उपस्थित राहिलो

Posted by admin
Category:

अब की बार 400 पार

फिर एक बार मोदी सरकार
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भांडूप येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या जाहीर मेळाव्यात उपस्थित राहिलो. यावेळी माझ्यासह भाजपा मुंबईचे अध्यक्ष मा. श्री. आशिष शेलार, आरपीआयचे अध्यक्ष मा.श्री. रामदास आठवले, मा. खासदार श्री मनोज कोटक भाई, महायुतीचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री मिहीर कोटेचा, आमदार श्री राम कदम, भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री किरीट सोमैय्या, आमदार श्र. दिलीप लांडे, शिवसेना नेते श्री अशोक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री शिवाजीराव नलावडे, श्री भास्कर विचारे आदी मान्यवर तसेच महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी या मेळाव्यात उपस्थित होते.

Leave a Reply

Open chat
Powered by