अंधेरीमध्ये माझ्या हॅट्रिक विजायाकरिता काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी
11
Nov
हॅट्रिक विजय रॅली!
अंधेरी पश्चिम विधानसभेतून झालेल्या माझ्या हॅट्रिक विजायाकरिता अंधेरीतील शास्त्री नगर, लल्लूभाई पार्कमधील प्रभाग क्र 70 पासून ते वॉर्ड क्र. 66 उपाश्रय लेन विश्व भारती सोसायटी बी. पी. रोड, एन.एस.एस फडके मार्ग इथपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत माझे अभिनंदन केले व या यशासाठी मला अनेक शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व उपस्थितांना मी जनतेची अविरत सेवा करण्याचे वचन दिले.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWest #VijayYatra #Rally #MaharashtraElections2024