स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन – त्यांच्या त्यागमय आणि प्रेरणादायी कार्याला सलाम
28
May

आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आणि प्रेरणादायी आहे. या थोर राष्ट्रपुरुषाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.


