विद्याविहार पूर्व–पश्चिम जोड पुलाचे काम मार्गी – वाहतूक कोंडीला दिलासा
7
Jun
विद्याविहार पूर्व–पश्चिम जोड पुलाच्या कामास वेग!
घाटकोपर पूर्वमधील नागरिकांना भेडसावणारी वाहतूक कोंडी ही अनेक वर्षांची समस्या होती. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विद्याविहार पूर्व–पश्चिम जोड पुलाचे काम प्राधान्याने राबवले जात आहे. 6 जून 2025 रोजी, पुलाच्या पूर्व दिशेला गर्डर टाकण्याचे काम महापालिकेच्या अभियंत्यांच्या देखरेखीखाली यशस्वीपणे पूर्ण झाले आहे.
मी स्वतः सातत्याने या प्रकल्पाच्या प्रगतीवर लक्ष ठेवत असून, हे काम वेळेत पूर्ण होईल यासाठी प्रयत्नशील आहे.
तुम्ही दिलेला पाठिंबा आणि विश्वास — हाच माझा खरा बळ आहे!







