मा. केंद्रीय गृहमंत्री श्री अमितभाई शाह जी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पूर्वतयारीबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित
26
Sep
आज भारताचे यशस्वी केंद्रीय गृहमंत्री मा. श्री अमितभाई शाह जी यांच्या मुंबई शहरात होणाऱ्या दौऱ्याच्या पूर्वतयारीबाबत व आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात भाजपा मुंबईचे अध्यक्ष ॲड. श्री आशिष शेलार जी यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुंबई दक्षिण जिल्हा, दक्षिण मध्य जिल्हा आणि मुंबई ईशान्य जिल्हा या तिन्ही जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत सदर बैठकीत सहभागी झालो. यावेळी भाजपाचे खासदार, आमदार, जिल्हा अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, नगरसेवक, मोर्चा व आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#AmitShah #MumbaiVisit #BJP #ElectionPreparations #GhatkoparEast #ParagShah



