घाटकोपर पूर्वच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा विकास आराखडा बैठकीत ठोस भूमिका आणि लेखी मागणी सादर

Posted by admin
Category:

घाटकोपर पूर्वचा सर्वांगीण विकास हा आमचा निर्धार!
आज मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विकास आराखडा बैठकीत मतदारसंघाच्या विकासासाठी मी ठाम आणि स्पष्ट भूमिका मांडली
🚧 नागरी सोयी
🩺 वैद्यकीय सुविधा
🚦 वाहतूक कोंडी
🛡️ महिला सुरक्षा
या सर्व मुद्यांवर लेखी निवेदनासह ठोस मागणी सादर!

Leave a Reply

Open chat
Powered by