“ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात वसंत स्मृती, दादर येथे झालेल्या संयुक्त बैठकीत मा. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सहभागी झालो”
11
May
वसंत स्मृती, दादर येथील भाजपा कार्यालयात ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात मुंबई भाजपा अध्यक्ष, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच पालकमंत्री- मुंबई उपनगर Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार जी यांच्या अध्यक्षतेत सर्व भाजपा आमदार, जिल्हाध्यक्ष आणि नवनियुक्त मंडळ अध्यक्षांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत सहभागी झालो.
यावेळी ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री मा. श्री Mangal Prabhat Lodha जी, विधानपरिषद सदस्य आमदार मा. श्री Pravin Darekar – प्रविण दरेकर जी, आमदार मा. श्री Atul Bhatkhalkar जी, आमदार मा. श्रीमती Vidya Thakur , विधानपरिषद सदस्य आमदार मा. श्री Prasad Lad जी, आमदार मा. श्री Sanjay Upadhyay जी, माजी मंत्री मा. श्री प्रकाश मेहता जी, माजी आमदार मा. श्री Sunil Rane जी आदी मान्यवर उपस्थित होते.





